Debit meaning in marathi language
English to marathi translation!
कधी क्रेडिट आणि डेबिट म्हटल्यावर तुम्हाला संभ्रम निर्माण होतो का?
Debit meaning in marathi language
चला तर मग सोप्या भाषेत समजूया क्रेडिट आणि डेबिट बद्दल.
क्रेडिट आणि डेबिट हे आपल्या बँक संबंधित व्यवहाराशी निगडित शब्द आहेत जेव्हा तुम्ही बँकेत पैसे भरता किंवा बँकेतून पैसे काढता तुम्हाला बँक एसएमएस द्वारे नोटिफिकेशन पाठवते.
एसएमएस मध्ये डेबिट किंवा क्रेडिट या शब्दाचा उल्लेख असतो त्याचबरोबर बँका किंवा पेमेंट कंपनी ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रदान करतात.
काही लोकांना क्रेडिट आणि डेबिट या संकल्पना माहित असतील आणि काहींना याचे अर्थ माहित नसतील पण कोणत्याही प्रकारच्या फसवणुकी आणि घोटाळ्याला बळी पडू नये त्यासाठी क्रेडिट आणि डेबिट शब्द जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
क्रेडिट आणि डेबिट हे शब्द जर आपल्याला समजले तर आपण आपल्या बँकेतून पैसे जमा केले आहेत किंवा बँक खात्यातून पैसे काढले आहेत हे लगेच समजते.
डेबिट म्हणजे काय? | Debit meaning in Marathi
डेबिट म्हणजे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढणे खात्यातून पैसे काढण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत जसे की कॅश काढणे, चेक द्वारे किंवा आपण पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केल